दुर्गाष्टमी अन् थेट आंबाजोगाईच्या पायी नतमस्तक झाली प्राजक्ता माळी, म्हणाली आज...

Last Updated:
अभिनेत्री प्राजक्ता माळी ऐन नवरात्रीच्या मुहूर्तावर देवीच्या दर्शनाला पोहोचली. दर्शनाचे फोटो तिनं शेअर केलेत.
1/6
देवीचं दर्शन आणि तिच्या पुढ्यात नतमस्तक होण्यासाठी नवरात्रीसारखा दुसरा शुभ दिवस नाही.

advertisement
2/6
नवरात्रीच्या मुहूर्तावर अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील देवीच्या दर्शनासाठी बीडमध्ये पोहोचली.

3/6
प्राजक्ता माळीनं बीड येथील प्रसिद्ध देवी आंबाजोगाई देवीचं दर्शन घेतलं. देवीच्या चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेतले.

4/6
गुलाबी रंगाची साडी, सुंदर दागिने घालून प्राजक्ता आंबाजोगाईच्या दर्शनाला पोहोचली होती.

5/6
दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर आंबाजोगाईला जाण्याचा योग आल्यानं प्राजक्ताचं खूप आनंद व्यक्त केला आहे.

6/6
"दुग्दशर्करा योग, दुर्गाअष्टमीला आईचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं", असं प्राजक्तानं म्हटलं आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement