देसी गर्लची वापसी, रश्मिका मंदानाला धोका? Krrish 4 साठी घेतली बक्कळ फी, बनली Highest Paid Actress

Last Updated:
Priyanka Chopra Krrish 4 Fees: प्रियांका चोप्रा राजामौलीच्या SSMB29 आणि ऋतिक रोशनच्या 'क्रिश-4' मध्ये काम करताना दिसणार आहे. ती आलिया आणि दीपिकाला टक्कर देईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
1/7
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये गेल्यानंतर हिंदी चित्रपटांना जवळजवळ रामरामच केला. लग्नानंतर प्रियांका चोप्रा परदेशात शिफ्ट झाली. यानंतर ती क्वचितच एखाद्या हिंदी चित्रपटात दिसली.

advertisement
2/7
पण आता चाहत्यांना प्रियांका पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात काम करताना दिसणार आहे. एकीकडे प्रियांका चोप्रा राजामौलीच्या आगामी चित्रपटात काम करत आहे, तर दुसरीकडे 'क्रिश-4' मध्ये तिच्या कमबॅकची चर्चा आहे.

3/7
प्रियांका चोप्राचा कमबॅक अशा वेळी होत आहे जेव्हा रश्मिका मंदाना भारतीय आणि दक्षिणी सिनेमात धुमाकूळ घालत आहे. रश्मिका मंदानाने मागील काही काळात बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत.

4/7
'पुष्पा-2', 'एनिमल', 'छावा' आणि 'सिकंदर' यांसारख्या चित्रपटांनंतर रश्मिकाचा करिअर ग्राफ झपाट्याने वाढला आहे. पुढील काळातही तिच्या अनेक मोठ्या चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. याच दरम्यान प्रियांका चोप्रा भारतीय सिनेमात पुनरागमन करत आहे आणि तिचे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

5/7
'सियासत डेली'च्या अहवालानुसार प्रियांका चोप्राने 'SSMB29' आणि 'क्रिश-4' या दोन्ही चित्रपटांसाठी मेकर्सकडून मोठी रक्कम घेतली आहे. अहवालानुसार, राजामौलीच्या 'SSMB29' साठी प्रियांका चोप्राने 30 कोटी रुपये घेतले आहेत, तर ऋतिक रोशनच्या आगामी सुपरहीरो चित्रपट 'क्रिश-4' साठीही प्रियांका चोप्रा 20 ते 30 कोटी रुपये घेऊ शकते.

6/7
जर असे झाले तर प्रियांका चोप्रा भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री बनेल. यानंतर असा प्रश्न निर्माण झाला आहे, प्रियांका चोप्रा परत एकदा आलिया आणि दीपिका सारख्या अभिनेत्रींसोबत टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे का?

7/7
राजामौलीच्या चित्रपटांचे प्रेक्षकांना कायमच उत्सुकतेने वाट पाहत असतात, तर ऋतिक रोशनच्या 'क्रिश' सीरीजच्या चित्रपटांचा रेकॉर्डही चांगला राहिला आहे. सुपरहीरो 'क्रिश' ची भारतात मोठी फॅन फॉलोइंग आहे, त्यामुळे प्रियांका पुन्हा एकदा बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर हिट देऊन भारतात आपली छाप सोडेल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement