3 जानेवारी 2003... रितेश देशमुखच्या आयुष्याला कलाटणी देणारी तारीख, असं काय घडलं होतं या दिवशी?

Last Updated:
अभिनेता रितेश देशमुखच्या आयुष्यात 3 जानेवारी 2003 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी असं काय घडलं होतं?
1/9
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तारीख असते जी त्याच्यासाठी ती खूप महत्त्वाची असते. अनेकदा स्वत: चा वाढदिवस असेल, आई, बायको किंवा मुलाच्या वाढदिवसाची तारीख असेल इतकंच काय तर अनेकदा पहिल्या भेटीची तारीख देखील अनेकांसाठी स्पेशल असते.

advertisement
2/9
अभिनेता रितेश देशमुखच्या आयुष्यातही एक तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. ही तारीख आली नसती तर रितेश आज यशाच्या शिखरावर नसता. 

3/9
3 जानेवारी 2003 ही तारीख अभिनेता रितेश देशमुखच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आहे.  पण असं काय आहे या दिवशी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

4/9
या दिवशी रितेशचा बर्थही नसतो. त्याची पत्नी जेनिलियाचा बर्थडे नाही की त्याच्या मुलांचा बर्थडे. मग रितेशसाठी 3 जानेवारी 2003 ही तारीख इतकी महत्त्वाची का आहे? 

5/9
रितेशसाठी ही तारीख महत्त्वाची आहे कारण याच दिवशी तो पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसला होता. त्याचा पहिला सिनेमा म्हणजेच 'तुझे मेरी कसम' रिलीज झाला होता. या सिनेमानं रितेशला फेम दिलं. इतकंच नाही तर रितेशच्या आयुष्यात त्याची पत्नी जेनिलिया देखील याच सिनेमामुळे आली. 

6/9
मुंटाशी बोलताना सिनेमाविषयी आणि तारखेविषयी रितेश म्हणाला,
मुंटाशी बोलताना सिनेमाविषयी आणि तारखेविषयी रितेश म्हणाला, "नक्कीच, त्या तारखेमुळेत मी आज इथवर पोहोचलो आहे. 23 वर्षांआधी 3 जानेवारी 2003 रोजी रिलीज झालेल्या तुझे मेरी कसम या सिनेमातून मी डेब्यू केला होता."
advertisement
7/9
 "पहिल्याच सिनेमात प्रेक्षकांनी मला प्रेमानं स्वीकारलं. माझ्यावर दाखवला. त्या दिवशी मी पहिल्यांदा स्वत:ला सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर पहिलं. माझ्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू झाला. या 23 वर्षांच्या प्रवासात यश, अपयश, संघर्ष, शिकवण सगळंच अनुभवलं."

8/9
तुझे मेरी कसम हा सिनेमा रिलीज होऊन 23 वर्ष झालीत मात्र तो कधीच टेलिव्हिजनवर रिलीज झाला नाही. काही वर्षांआधी रितेशने या सिनेमाचे हक्क विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. 

9/9
तुझे मेरी कसमनंतर रितेशनं अनेक बॉलिवूड सिनेमात काम केलं. त्यानंतर लई भारी सिनेमातून त्याने मराठीत डेब्यू केला. त्याने मराठीतही नंतर अनेक सिनेमांची निर्मिती केली. रितेश सध्या बिग बॉस मराठी 6 चा होस्ट करतोय. 

BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement