Actress Life Ruined: राजघराण्याची मुलगी, डेब्यू करताच बनली स्टार, एका MMS मुळे रातोरात करिअर बरबाद
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
शाही घराण्यातील अभिनेत्री, बालकलाकार म्हणून पदार्पण करून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली. पण एका एमएमएस कांडामुळे तिच्या करिअरवर परिणाम झाला.
advertisement
advertisement
advertisement
फाल्गुनी पाठकच्या गाण्यात 'याद पिया की आने लगी' नंतर रिया प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या आणि त्यांनी 'स्टाइल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा लो बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर आलेल्या 'झंकार बीट्स'नेही कमर्शियल यश मिळवले आणि रिया बॉलिवूडमध्ये मोठी स्टार होण्याच्या मार्गावर होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement