Sachin Pilgaonkar : 1-2 नाही सचिन पिळगांवकरांना दिल्या 10 ट्रॉफी! नेमकं प्रकरण काय, आशिष शेलारांनी सगळंच सांगितलं

Last Updated:
Sachin Pilgaonkar-Ashish Shelar : सचिन पिळगांवकर यांचा एक फोटो समोर आला आहे ज्यात त्यांना 10 ट्रॉफी मिळाल्याचं दिसत आहे. मंत्री आशिष शेलार यांनी या ट्रॉफी देण्यामागचं कारण सांगितलं आहे.
1/7
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरूवात केली आणि पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरूवात केली आणि पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.
advertisement
2/7
अभिनय,लिखाण, दिग्दर्शन, निर्मिती, गायक अशा अनेक कला त्यांना येतात. आपल्या मल्टिटॅलेंटचा वापर करून सचिन यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं.
अभिनय,लिखाण, दिग्दर्शन, निर्मिती, गायक अशा अनेक कला त्यांना येतात. आपल्या मल्टिटॅलेंटचा वापर करून सचिन यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं.
advertisement
3/7
सचिन पिळगांवकर यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. दरम्यान  त्यांचा एक फोटो समोर आलाय ज्यात त्यांना एक दोन नाही तर तब्बल दहा ट्रॉफी देण्यात आल्यात.
सचिन पिळगांवकर यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. दरम्यान त्यांचा एक फोटो समोर आलाय ज्यात त्यांना एक दोन नाही तर तब्बल दहा ट्रॉफी देण्यात आल्यात.
advertisement
4/7
सचिन पिळगांवकर यांच्या पुढ्यात असलेल्या दहा ट्रॉफी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी हे प्रकरण काय याबाबत सांगितलं.
[caption id="attachment_1440071" align="aligncenter" width="960"] सचिन पिळगांवकर यांच्या पुढ्यात असलेल्या दहा ट्रॉफी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी हे प्रकरण काय याबाबत सांगितलं.
[/caption]
advertisement
5/7
आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी फोटो शेअर करत सचिन यांना इतक्या ट्रॉफी देण्यामागचं कारण सांगितलं.
आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी फोटो शेअर करत सचिन यांना इतक्या ट्रॉफी देण्यामागचं कारण सांगितलं.
advertisement
6/7
आशिष शेलार यांनी सांगितलं,
आशिष शेलार यांनी सांगितलं, "मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि त्यांचे वडील, प्रख्यात चित्रपट निर्माते स्व. शरद पिळगावकर जी यांना महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेल्या पुरस्काराची स्मृतीचिन्हं गहाळ झाली होती. या गोष्टीचे दुःख स्वतः सचिनजींनी माझ्याकडे व्यक्त केले होते."
advertisement
7/7
 "कलावंताला झालेलं दुःख माझ्या लक्षात आलं आणि ती स्मृतीचिन्हं त्यांच्या संग्रहात पुन्हा असावीत म्हणून आमच्या फिल्मसिटी विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भातील नोंदी शोधून काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज ही स्मृतीचिन्हं सन्मानपुर्वक उपलब्ध करुन देत तितक्याच सन्मानाने व आदराने सुपूर्त केली."

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement