सगळीकडे नुसती आर्ची आर्ची, पण कुठेय तिचा परश्या? काय करतो आकाश ठोसर!

Last Updated:
Akash Thodar : अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच चर्चेत असते. पण तिच्याबरोबरच फेमस झालेला आकाश ठोसर सध्या कुठे आहे? तो करतो काय?
1/8
'सैराट' सिनेमाचं नाव घेतलं की आर्ची आणि परशा यांची नाव समोर येतातच. सैराट सिनेमामुळे आर्ची आणि परशा ही जोडी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

advertisement
2/8
आर्ची म्हणजेच रिंकु महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. जिकडे जावं तिकडे रिंकूचं नाव चर्चेत असतं.

3/8
सैराटनंतर रिंकूने अनेक सिनेमांत काम केलं पण सैराट इतकं यश तिच्या कोणत्याच सिनेमाला मिळालं नाही. पण तरीही रिंकू राजगुरू आज 10 वर्षांनीही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. सगळीकडे नुसती आर्ची आर्ची पण कुठेय तिचा परश्या. काय करतो अभिनेता आकाश ठोसर, करतो काय?

4/8
अभिनेता आकाश ठोसर रिंकू इतका सोशल मीडियावर सक्रीय नसतो. तो फार क्वचित सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करतो. इतर वेळी तो त्याच्या गावी असतो. तो पेशाने पैलवान आहे. त्यामुळे तो त्याचा बराचसा वेळ तो आखाड्यात घालवतो.

5/8
अभिनेता आकाश ठोसर रिंकू इतका सोशल मीडियावर सक्रीय नसतो. तो फार क्वचित सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करतो.

6/8
परशाला घरचं जेवण आवडतं. आकाश प्रसिद्धीपासून दूर असतो तेव्हा त्याचं गावाकडचं आयुष्य एन्जॉय करतो. छान जेवण आणि फिटनेसवर लक्ष देतो. आकाशला ट्रेकिंगची आवड आहे. तो महाराष्ट्रातल्या अनेक गड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना दिसतो. त्याने अनेक ठिकाणचे फोटो शेअर केलेत.

7/8
आकाशच्या सोशल मीडियाकडे लक्ष दिल्यास, त्याची शेवटची पोस्ट ही 22 मार्च 2025 ची आहे.  सैराट सिनेमा री रिलीज निमित्तानं त्याने ती पोस्ट शेअर केली होती. घर बंदूक बिरयाणी हा त्याचा शेवटचा रिलीज झालेला सिनेमा आहे. तर बालशिवाजी हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.

8/8
परशाचे काही आगामी सिनेमे पाइपलाइनमध्ये आहेत. तो सध्या कुठे आहे काय करतो याबाबत फार अपडेट त्याने चाहत्यांबरोबर शेअर केलेली नाही. पण प्रसिद्धीपासून दूर असला तरी आकाश परशा म्हणून प्रेक्षकांच्या मनात अजूनही त्याचं स्थान टिकवून आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement