Marathi Actress : TVची सोज्वळ सून, बोल्ड भूमिकेबाबत स्पष्टच बोलली जुई गडकरी; म्हणाली, 'तेच केलं की...'

Last Updated:
Jui Gadkari : ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीने बोल्ड भुमिकांविषयी पहिल्यांदाच बोलली. नेहमी सोज्वळ भुमिकांमध्ये दिसणाऱ्या सायलीचं बोल्ड भुमिकांविषयी काय मत आहे पाहूयात.
1/7
सध्या मराठी टेलिव्हिजनवरील आघाडीची मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'. अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेची प्रमुख अभिनेत्री आहे. साधी, सोज्वळ, संस्कारी अशी सायली प्रेक्षकांना प्रचंड भावते. 
सध्या मराठी टेलिव्हिजनवरील आघाडीची मालिका म्हणजे 'ठरलं तर मग'. अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेची प्रमुख अभिनेत्री आहे. साधी, सोज्वळ, संस्कारी अशी सायली प्रेक्षकांना प्रचंड भावते. 
advertisement
2/7
जुई गडकरीने तिच्या आतापर्यंतच्या मालिकांमध्ये अशाच प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तिची सोज्वळ सून ही प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कोरली गेली आहे. 
जुई गडकरीने तिच्या आतापर्यंतच्या मालिकांमध्ये अशाच प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तिची सोज्वळ सून ही प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कोरली गेली आहे. 
advertisement
3/7
जुई कधीच बोल्ड भुमिकांमध्ये दिसली नाही. बोल्ड कंटेन्टमध्ये काम करण्याविषयी जुईने नुकतंच तिचं मत मांडलं. 
जुई कधीच बोल्ड भुमिकांमध्ये दिसली नाही. बोल्ड कंटेन्टमध्ये काम करण्याविषयी जुईने नुकतंच तिचं मत मांडलं. 
advertisement
4/7
मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जुई म्हणाली,
मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जुई म्हणाली, "मला ओटीटी विचारणा होतेय पण मला त्या गोष्टी करायच्या नाहीत." 
advertisement
5/7
[caption id="attachment_1501543" align="aligncenter" width="750"] "मला बोल्ड कंटेन्टमध्ये काम करायचं नाही. मी तशा प्रकारचं काम करायला कम्फर्टेबल नाही."</dd>
 	<dd>[/caption]
[caption id="attachment_1501543" align="aligncenter" width="750"] "मला बोल्ड कंटेन्टमध्ये काम करायचं नाही. मी तशा प्रकारचं काम करायला कम्फर्टेबल नाही."</dd> <dd>[/caption]
advertisement
6/7
जुई म्हणाली,
जुई म्हणाली, "माझे आई-बाबा, प्रेक्षक यांच्या मनातला माझ्याविषयीचा आदर कमी होईल असं मी काहीही करणार नाही."
advertisement
7/7
'कलाकार म्हणून करावं लागतं', असं तर मला अजिबात वाटत नाही. तेच केलं की, तुम्हाला वेगळ्या प्रकारे अभिनय येतो, हे सिद्ध होत नाही. त्यामुळे मी ते कधीच करणार नाही, असंही जुईने सांगितलं.  
'कलाकार म्हणून करावं लागतं', असं तर मला अजिबात वाटत नाही. तेच केलं की, तुम्हाला वेगळ्या प्रकारे अभिनय येतो, हे सिद्ध होत नाही. त्यामुळे मी ते कधीच करणार नाही, असंही जुईने सांगितलं.  
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement