ऑस्कर विनर ए.आर.रहमानला रिप्लेस करणारा साई अभ्यंकर कोण आहे? अवघ्या 20 व्या वर्षी गाजवतोय इंडस्ट्री

Last Updated:
who is Sai Abhyankar : एक 20 वर्षांचा नवखा गायक आज ए.आर.रहमानला टक्कर देताना दिसत आहे. रहमानच्या जागी त्याला रिप्लेस करण्यात आलं आहे.
1/9
भारताला ऑस्कर मिळवून देणारा गायक ए.आर.रहमान. त्यानं आजवर अनेक उत्कृष्ट गाणी इंडस्ट्रीला दिला. रहमानला टक्कर देणारं असं आजवर फार कुणी समोर आलं नाही.

advertisement
2/9
पण एक 20 वर्षांचा नवखा गायक आज ए.आर.रहमानला टक्कर देताना दिसत आहे. रहमान ऐवजी या 20 वर्षांच्या मुलाची निवड करण्यात आली आहे. ए.आर. रहमानला रिप्लेस करणारा हा गायक आहे तरी कोण?

3/9
साई अभ्यंकर असं ए.आर.रहमानला टक्कर देणाऱ्या गायकाचं नाव आहे. हा प्रसिद्ध गायक टिपू (एकंबरेश लक्ष्मी नारायणन) आणि गायिका हरिणी यांचा मुलगा आहेत. त्याची बहीण साई स्मृती हेदेखील गायिका आहे.

4/9
 साई चेन्नईमधील विरुगम्बक्कम येथे मोठा झाला. त्याने शिक्षण डीएव्ही स्कूलमध्ये घेतलं आणि त्यानंतर NIT तिरुचिरापल्ली येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक पूर्ण केलं.

5/9
साईचा पहिला सिंगल अल्बम कच्ची सेरा 2024 मध्ये रिलीज झाला आणि तो प्रचंड गाजला. हे गाणं वर्षातील सर्वाधिक सर्च केलं गेलेलं गाणं ठरलं. त्यानंतर आलेलं आसा कुडा गाणं देखील जबरदस्त हिट झालं आणि जगभरात 20 कोटींपेक्षा अधिक वेळा पाहिलं गेलं.

6/9
आसा कुडाच्या यशानंतर, साईने लगेचच लोकेश कनागराज यांच्या बेंझ या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन साइन केलं. यामुळे तो एलसीयू (लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स) चा भाग बनला.

7/9
 यानंतर आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे आरजे बालाजीच्या सूरिया 45 या चित्रपटात ए.आर. रहमानऐवजी साई अभ्यंकर यांना संगीत देण्याची संधी मिळाली.

8/9
2025 मध्ये साईचा आणखी एक म्युझिक व्हिडीओ सिथिरा पुथिरी हा मीनाक्षी चौधरीसोबत रिलीज झाला. पण खरी धमाल तर आता सुरू होणार आहे कारण साईला अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्या आगामी चित्रपटात संगीत देण्याची जबाबदारी मिळाली आहे. हा त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रोजेक्ट मानला जातो.

9/9
विशेष म्हणजे साईचा एकही चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाहीय तरीही तो मोठमोठ्या सुपरस्टार्सच्या सिनेमांमध्ये संगीत दिग्दर्शन करत आहे. ही गोष्टच त्याच्या अफाट प्रतिभेचं आणि सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेचं प्रमाण आहे.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement