Benefits of dates in Winter: हिवाळ्यात खजूर खाण्याचे आहेत ‘इतके’ फायदे, थंडीसह दूर पळतील अनेक आजार

Last Updated:
Benefits of dates in Winter: सध्या थंडीचा कडका वाढू लागलाय. अशावेळी तुम्हाला आजारी न पडता थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर खजूर खाणं हे तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. खजुरात फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6 आणि आयर्न असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. जाणून घेऊयात खजूर खाण्याचे फायदे.
1/7
खजुरात असलेल्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमुळे शरीरा त्वरीत उर्जा मिळते. त्यामुळे हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने थंडीपासून बचाव होऊ शकतो. दररोज उठल्यावर 2-3 भिजवलेले खजूर खाणं फायद्याचं ठरू शकतं.

advertisement
2/7
खजुरांमध्ये असलेल्या फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. त्यामुळे अपचन किंवा बद्धकोष्ठतेच्या समस्येवर खजूर खाणं फायदेशीर ठरतं. खजूर थेट खाण्यापेक्षा रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी खाल्ल्यास जास्त गुणकारी ठरतं.

3/7
खजुरामध्ये  असलेलं तांबं, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करायला मदत करतं . त्यामुळे हिवाळ्यात खजूर खाल्ल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

4/7
हिवाळ्यातल्या अनेकांना दम्याचा त्रास होतो. हिवाळ्यात भिजवलेले खजूर खाल्ले तर श्वसनरोगांपासून आराम मिळतो.

5/7
गरोदरपणात खजूर खाणं हे फायद्याचं आहे. खजुरात असलेल्या लोहामुळे रक्तवाढ व्हायला मदत होते. त्यामुळे महिलांना प्रसूती काळातल्या वेदनांमुळे आलेला अशक्तपणा दूर व्हायला मदत होण्यासोबतत नैसर्गिक प्रसूती व्हायला मदत होते.

6/7
खजूर हे गोड जरी असलं तरीही त्यात असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे खजुराचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. म्हणजे खजूर खाल्ल्याने रक्तातील साखर लगेच वाढत नाही. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांसाठी खजूर खाणं फायद्याचं ठरतं मात्र त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं खजुराचं सेवन करावं.

7/7
खजुरात व्हिटॅमिन सी आढळून येते. त्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच त्वचेच्या आरोग्यासाठी खजूर खाणं हे फायद्याचं ठरतं.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement