Diabetes Tips : रक्तातील जास्तीची साखर पूर्णपणे शोषून घेतात हे पीठ! मधुमेहींनी रोजच्या आहारात करा सामील
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखर वाढते आणि शरीरात इन्सुलिन योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा त्या स्थितीला मधुमेह म्हणतात. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. असेच जास्त काळ चालू राहिल्यास इतर अनेक आजारांचा धोकाही निर्माण होतो. आज आम्ही तुम्हाला मधुमेहामध्ये कोणते पीठ जास्त फायदेशीर आणि सुरक्षित आहेत, याबद्दल माहिती देणार आहोत.
मधुमेहावर कोणताही पूर्ण इलाज नाही, फक्त जीवनशैलीत बदल करून काही प्रमाणात तो नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या आहारात खूप बदल करणे आवश्यक आहे. मधुमेही रुग्णांनीही आहारात पिठाची विशेष काळजी घ्यावी. मधुमेही रुग्णांनी अशा पीठाचे सेवन करावे ज्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असेल आणि ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असेल. या प्रकारचे पीठ रक्तातील साखर वाढवत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


