Yoga Day 2024 Wishes : आरोग्यम् धनसंपदा! आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगप्रेमींना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Last Updated:
Yoga Day Quotes In Marathi : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. आपल्या जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व आहे. योगामुळे आपल्याला केवळ शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा लाभते. तेव्हा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने काही विशेष कोट्स तुम्ही सोशल मीडियावर शेअर करून योगा विषयी जनजागृती निर्माण करू शकता.
1/6
योग आपल्याला अशी ऊर्जा देते जी आपण हजारो तास काम करूनही मिळवू शकत नाही - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
योग आपल्याला अशी ऊर्जा देते जी आपण हजारो तास काम करूनही मिळवू शकत नाही - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
2/6
 स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे, रोज योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे -
स्वस्थ जीवन जगणे, हे जीवनाचे भांडवल आहे, रोज योग करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
3/6
  आरोग्यासाठी क्रांती, तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Yoga Day Wishes In Marathi)
योग आहे आरोग्यासाठी क्रांती, तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Yoga Day Wishes In Marathi)
advertisement
4/6
 "सुदृढ आरोग्य राखण्यासाठी करूया योग, पळवूया शरीरातील सर्व रोग" -
"सुदृढ आरोग्य राखण्यासाठी करूया योग, पळवूया शरीरातील सर्व रोग" - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
5/6
 "शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी ब्रीद वाक्य आहे योग, आरोग्य जपूया, नी दूर करूया सर्व रोग" -
"शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी ब्रीद वाक्य आहे योग, आरोग्य जपूया, नी दूर करूया सर्व रोग" - आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
6/6
 निर्धार नियमित योग करण्याचा, आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा -
निर्धार नियमित योग करण्याचा, आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा - जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement