Winter Super Foods: हिवाळ्यात आजारी नाही पडायचं? मग खा ‘हे’ पदार्थ; राहाल ठणठणीत, आजार पळतील दूर

Last Updated:
Benefits of Best 7 Winter Super Foods in Marathi: देशात आणि राज्यात थंडीने चांगलाच जोर पकडलाय. जानेवारी महिना सुरू झाल्यानंतरही थंडीचा जोर कायम आहे. 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांतीमुळे पुन्हा एकदा वातावरण बदलाची भीती निर्माण झालीये. त्यामुळे आजारपणात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र तुम्हाला जर आजारी पडायचं नसेल तर या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा. जाणून घेऊयात हिवाळ्यात कोणते 7 पदार्थ तुम्हाला फिट ठेवायला मदत करतील.
1/7
चाकवत किंवा बथुआच्या भाजीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम अमीनो अँसिड आढळून येतात. त्यामुळे हिवाळ्यात चाकवत भाजी खाणं आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचं ठरतं.

advertisement
2/7
हिवाळ्यात शरीरासाठी आवश्यक ती पोषकतत्त्वं, उष्णता हिरव्या पालेभाज्यांमधून मिळतात. थंड हवामानामुळे या भाज्यांमधलं पोषणमूल्य अधिक टिकतं. मेथी, पालक, मोहरी, शेपू, माठ अशा विविध पालेभाज्या हिवाळ्यात खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.

3/7
हिवाळ्यात फिट राहण्यासाठी हळदीचं दूध पिणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. हळद ही नैसर्गिक प्रतिजैविक म्हणजेच अँटिबायोटीक आहे.याशिवाय दुधात असलेल्या प्रोटिन्स आणि कॅल्शियममुळे हाडांना मजबुती येते. त्यामुळे हिवाळ्यात हळदीचं दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढून संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.

4/7
हिवाळ्यात लसूण आणि आलं खाणं खूप फायदेशीर असते. आल्यामध्ये उष्णता असते, जी शरीराला आतून गरम करते आणि लसूण शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढलायला मदत करतात.

5/7
तूप आणि लोणी हे दोन्ही पदार्थ हिवाळ्यातील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. तूप उष्ण गुणधर्माचं असल्याने शरीराला उष्णता देते आणि थंडीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करते. लोण्याचा उपयोग त्वचेच्या कोरडेपणासाठी नाहीसा करण्यासाठी केला जाऊ शकतो.

6/7
संक्रातीला आपण सगळेचं तिळगूळ खातो. मात्र हिवाळ्यात तिळ आणि गूळ खाल्ल्याने फायदा होतो. तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि झिंक असते, जे हाडांसाठी फायदेशीर आहे.त्यामुळे सांधेदुखाची त्रास कमी होतो. गूळ शरीराला त्वरित ऊर्जा देतो, थकवा दूक करतो.गूळ हा सर्दी आणि खोकल्यावर गुणकारी आहे.

7/7
सुकामेव्यात त्यात भरपूर प्रमाणात फॅट्स आणि ऊर्जा असते. त्यामुळे हिवाळ्यात काजू, बदाम, अक्रोड खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळून शरीराला आतून उबदार राहायाला मदत होतं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement