Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? आजपासून करा हे पेय पिण्यास सुरुवात, 15 दिवसांत वितळेल चरबी
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Drink For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी प्रभावी आहे. सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास पाण्यात एक चमचा ओवा उकळून ते थंड करून प्यायल्याने चयापचय वाढण्यास मदत होते. पोट आणि कंबरेवरील चरबी कमी होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement