Puppy Yoga : आता लाडक्या श्वानाला घेऊन करा योगा, विदेशात वाढतोय योगाचा नवा ट्रेंड
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
भारताचा योगा हा प्रकार संपूर्ण जगाने स्वीकारला आहे. पण आता हळूहळू लोक या योगात आणखी काही गोष्टी जोडून ते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातीलच एक वादळ म्हणजे 'पिल्ला योग'. याला 'पप्पी योग' असेही म्हणतात. विशेषतः पॅरिसमधील लोकांमध्ये या योगाचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement