दिवसाला 18 लीटर दूध, या जातीच्या गायीमुळे होईल भरपूर फायदा, शेतकऱ्यांसाठी फायद्याची बातमी!

Last Updated:
गायीचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राठी जातीची गाय ही दूध उत्पादन आणि कृषीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ही गाय दररोज 18 लीटरपर्यंत दूध देते. तसेच या गायीची किंमत ही 20 हजारपासून ते 60 हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच हिचे बैलही खूप मेहनती असतात. (धीर राजपूत/फिरोझाबाद, प्रतिनिधी)
1/5
शेतकऱ्यांसाठी गायीचे पालन हे दूध उत्पादन आणि कृषी क्षेत्रासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र, देशी गायींमध्ये राठी जातीची गाय ही फार चांगली मानली जाते. ही गाय प्रत्येक शहरात आढळते. राठी गायीला राजस्थानची कामधेनूही म्हटले जाते.

advertisement
2/5
देशी जातीच्या गायीत राठी गाय ही दूध उत्पादनात सर्वात महत्त्वाची मानली जाते. या जातीची गाय ही एक वर्षाला सुमारे 2800 किलो दूध देते. वयाच्या 36 ते 52 व्या वर्षी राठी गाईचे पहिले दुग्धपान सर्वोत्तम मानले जाते. त्यानंतर ते दररोज 8 ते 15 लिटर दूध देते.

3/5
या जातीच्या गायीची उंची सुमारे 144 सेंटीमीटरपर्यंत आहे. याशिवाय राठी जातीच्या गायीचे वजन सुमारे 300 किलो असते.

4/5
या जातीची गाय ही तिच्या रंगाने आणि आकाराने होते. या गायीचा रंग हा भूरा होतो. या गायीचे तोंड रुंद असते, शेपटी लांब असते आणि खालच्या भागात मऊ लटकलेली त्वचा असते.

5/5
राजस्थानमध्ये राठी जातीची गाय पाळली जाते. या जातीच्या गायी देशाच्या अनेक भागात सहज दिसतात. उत्तर प्रदेशात शेतकरी या गायी कमी किमतीत विकत घेऊन पाळू शकतात. या गायींची किंमत 20 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement