शनिदोष नष्ट करायचंय? मग 'हे' सुंदर निळं फूल पडेल उपयोगी; पैशांची चणचण होईल दूर! 

Last Updated:
अपराजिता फुले - विशेषतः निळी व पांढरी, या केवळ सौंदर्यदर्शक नाहीत, तर धार्मिक व औषधी दृष्टिकोनातूनही महत्त्वाच्या आहेत. निळ्या अपराजितेची फुले शनिवारी...
1/6
 अपराजिताची फुले जवळपास प्रत्येकाच्या घरी असतात. अपराजिता फूल दिसायला खूप सुंदर असतं. ही एक प्रकारची वेल आहे. अपराजिता फुले दोन प्रकारची असतात. एक पांढऱ्या रंगाची आणि दुसरी निळ्या रंगाची. दोन्ही प्रकारची फुले देवांच्या पूजेमध्ये वापरली जातात.

advertisement
2/6
 निळी अपराजिता सहज उपलब्ध होते, पण पांढरी अपराजिता मिळणं दुर्मिळ मानलं जातं. पांढऱ्या आणि निळ्या दोन्ही अपराजिता फुलांमध्ये समान गुणधर्म असतात. आयुर्वेदात अपराजिताला एक अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पती मानलं जातं.

3/6
 ज्योतिषी डॉ. पराश शर्मा यांच्या मते, जर तुम्ही तुमच्या घरासमोर निळ्या अपराजिताची फुले लावली, तर घरातून नकारात्मकता दूर होते आणि घरात सुंदर वातावरण निर्माण होतं.

4/6
 निळ्या अपराजिता फुलांना खूप महत्त्व आहे. शनिवारी सूर्यास्तानंतर निळी अपराजिता फुले शनि मंदिरात अर्पण केल्याने शनिदेवाचा कोप शांत होतो. यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक नकारात्मक परिणाम दूर होतात.

5/6
 पांढरी अपराजिता फुले शुक्रवारी भगवान महादेव किंवा माता लक्ष्मीच्या मंदिरात अर्पण केली जातात. जर पती-पत्नीमध्ये खूप जास्त वैवाहिक अशांतता असेल, तर ती दूर होते. अगदी संपत्तीच्या बाबतीत अडचणी असतील, तर ही आर्थिक समस्या हळूहळू कमी होते.

6/6
 जर तुम्ही खूप आर्थिक संकटातून जात असाल, तर सलग 5 शनिवारी 5 निळी अपराजिता फुले वाहत्या नदीत प्रवाहित केल्यास खूप फायदा होतो, म्हणजेच तुमची आर्थिक स्थिती सुधारते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement