काय सांगता! फक्त 27 हजार रुपयांत मिळतोय iPhone 15! लगेच करा बुक
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Apple iPhone 15 ची सुरुवातीची किंमत 69,990 रुपये होती. पण फ्लिपकार्टच्या सेलमध्ये त्याची किंमत खूप कमी करण्यात आली आहे, आता तुम्ही फक्त 26,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
advertisement
advertisement
-Flipkart वर Apple iPhone 15 (128GB, ब्लॅक) ची मूळ किंमत 69,900 रुपये आहे, परंतु सध्या त्यावर 16% सूट आहे. म्हणजेच तुम्ही 58,499 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्ही तुमचा जुना iPhone 14 Plus एक्सचेंज केल्यास, तुम्हाला 31,500 रुपयांपर्यंतची आणखी सूट मिळू शकते. म्हणजे तुम्ही हा फोन फक्त 26,999 रुपयांना खरेदी करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
iPhone 15 मध्ये “Dynamic Island” नावाचे नवीन आणि अतिशय मस्त टेक्नॉलॉजी आहे. पूर्वीच्या iPhones च्या वरच्या बाजूला काळा भाग असायचा, पण आता ही नवीन टेक्नॉलॉजी त्याच्या जागी आले आहे. यामुळे फोन वापरण्याचा अनुभव खूपच चांगला झाला आहे. या फोनची स्क्रीन 6.1 इंच आहे आणि त्याची ब्राइटनेस खूप जास्त आहे, ज्यामुळे तुम्हाला तो पाहण्यात मजा येईल.
advertisement
advertisement