Ajab Gajab : तरुणाने सापाचा चावला फणा, कारण असं की ऐकून कपाळावर माराल हात

Last Updated:
या व्यक्तीने सापाचा फणा आपल्या तोंडात धरला आणि त्याचा चावा घेतला. आता त्याने असं का केलं आणि पुढे काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल. तर चला याबद्दल जाणून घेऊ.
1/7
सापापासून सगळेच लांब पळतात. नुसतं त्याचं नाव घेतलं तरी धडकी भरते. पण एका व्यक्तीने मात्र भलताच प्रकार केला. त्याने केलेलं प्रकरण आणि त्यामागचं कारण ऐकून कोणी असं कसं करु शकतं असा प्रश्न पडला आहे.

advertisement
2/7
या व्यक्तीने सापाचा फणा आपल्या तोंडात धरला आणि त्याचा चावा घेतला. आता त्याने असं का केलं आणि पुढे काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल. तर चला याबद्दल जाणून घेऊ.
या व्यक्तीने सापाचा फणा आपल्या तोंडात धरला आणि त्याचा चावा घेतला. आता त्याने असं का केलं आणि पुढे काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल. तर चला याबद्दल जाणून घेऊ.
advertisement
3/7
हे प्रकरण झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील आ. येथे एका सापाने एका तरुणाला चावा घेतला म्हणून त्या तरुणाने रागच्या भरात सापाचा फणा चावला. ज्या ज्या लोकांनी या प्रकाराबद्दल ऐकलं आहे. ते सर्वच थक्क झाले आहेत.

4/7
या तरुणाचे नाव भुवन आहे. या तरुणासोबत घडलेली ही घटना जेव्हा भुवनच्या कुटुंबीयांना समजली तेव्हा ते घाबरले आणि त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

5/7
त्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना केओंझर (ओडिशा) येथे त्याला रेफर करण्यात आले. येथे डॉक्टरांनी भुवनवर चांगले उपचार करून त्याचे प्राण वाचवले आणि आता तो पूर्वीसारखाच निरोगी आहे.

6/7
भुवनच्या नातेवाईकांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी शेजारच्या घरात एक साप घुसला होता, ज्याला भुवन हाकलून देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, साप बाहेर येताच त्याने भुवनच्या उजव्या हाताला चावा घेतला.

7/7
यानंतर भुवनने सापाला पकडून सुमारे 15 सेंटीमीटर पसरलेल्या फणा चावला. आधी सर्पदंश आणि नंतर त्याचा फणा खाल्ल्याची बातमी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement