कोणता आंबा आहे सगळ्यात महागडा? हापूस विसरा 'या' आंब्याची किंमत तर लाखोंच्या घरात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
उन्हाळा आणि आंबा या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. उन्हाळ्याची सुट्टी आंबे खात नाही घालवली तर काय काय मजा? कोकणात तर या मेव्यावर ताव मारला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तज्ज्ञांच्या मते, मियाझाकी आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए खूप चांगल्या प्रमाणात आढळते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. याशिवाय, हे व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. त्याच वेळी, या आंब्यामध्ये पोटॅशियम देखील असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास खूप मदत करते.