Happy New Year 2024 - जगभरात असं झालं नव्या वर्षाचं स्वागत; न्यू इअर सेलिब्रेशनचे नेत्रदीपक PHOTO
- Published by:Priya Lad
Last Updated:
वेगवेगळ्या देशातील नवीन वर्षाच्या स्वागताची झलक.
सर्वांना प्रतीक्षा होती नव्या वर्षाची. अखेर नव्या वर्षाचं आगमन झालं आहे. भारतच नव्हे तर जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत झालं आहे. काही ठिकाणचं नववर्षाचं स्वागत खूपच खास असतं. अशीच काही ठिकाणं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement