दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिक सोनं चांदी ची खरेदी करतात. दिवाळीत सोनं चांदी खरेदीला वेगळं महत्व आहे, गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी सोनं चांदीच्या दरात वाढ झाली असली तरी नागरिक उत्साहाने त्याची खरेदी करत असल्याचे दिसून येत आहेत.
Last Updated: October 31, 2024, 15:34 IST


