EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं, भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदराबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. EPFO वरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाहा किती मिळणार व्याजदर?