जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे तुम्हाला माहित आहेत का?

Last Updated : मनी
जमिनीच्या मुद्द्यावरून नेहमीच वाद-विवाद होतात. बऱ्याचदा तर असं होतं की, जमीन कसणारा एक, पण प्रत्यक्षात मालक मात्र दुसराच निघतो. अशावेळी संबंधित जमीन ही आपल्याच मालकिची आहे, हे सिद्ध करणारे काही पुरावे कायमस्वरुपी जतन करुन ठेवणं गरजेचं असतं. कोणते 7 पुरावे गरजेचे आहेत? पाहा...
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे तुम्हाला माहित आहेत का?
advertisement
advertisement
advertisement