वन फॅमिली वन गॅस कनेक्शन या केंद्र शासनाच्या धोरणानुसार ही गॅस जोडणी दिली जाते.पण आता गॅस जोडणीधारकांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. आणि नसेल तर गॅसचं अनुदान बंद होऊ शकतं. पाहूयात सविस्तर...