'लाडक्या बहिणींसाठी स्वतंत्र्य निधी' आदिती तटकरेंचं वक्तव्य

Last Updated : Politics
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच दर्शन घेतलं.. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वक्तव्य केलं.. 24 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झाला असून दुसऱ्या कोणत्याही योजनेचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही, असं विधान आदिती तटकरेंनी विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप केला..
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
'लाडक्या बहिणींसाठी स्वतंत्र्य निधी' आदिती तटकरेंचं वक्तव्य
advertisement
advertisement
advertisement