पुण्यात झळकले विजयाचे बॅनर... कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले बॅनर

Last Updated : Politics
मतदान झाल्यानंतर पुण्यात उमेदवारांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर झळकवायला सुरूवात केलीय. मतमोजणीपूर्वीच शहरात अनेक ठिकाणी हे विजयाचे बॅनर लागलेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्वती मतदारसंघातील उमेदवार अश्विनी कदम यांच्या विजयाचे बॅनर मतदारसंघात लावण्यात आलेत. कोथरुड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीआधीच चंद्रकांत पाटलांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय. पाषाण परिसरात ऋतिक उर्फ बंटी जगताप यांनी चंद्रकांत पाटलांच्या विजयाचे बॅनर्स लावलेत...मतदान संपतात पुण्यात महायुतीच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत..शिवाजीनगर मतदारसंघातील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळेंचं बॅनरद्वारे अभिनंदन करण्यात आलंय.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
पुण्यात झळकले विजयाचे बॅनर... कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले बॅनर
advertisement
advertisement
advertisement