सामान्यांच्या खिशाला कात्री!ऐन थंडीत अंड्यांचे दर कडाडले; पुढील २ महिने असाच राहणार 'महागाई'चा तडाखा!

पुणे : हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारातील अंड्यांचे दर पुन्हा एकदा तेजीत असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी मागणी वाढू लागली आहे. थंडीच्या दिवसांत अंड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्राहकांकडून इंग्लिश तसेच गावरान अंड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत असल्याने व्यापाऱ्यांनी पुढील दोन महिने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Last Updated: December 08, 2025, 19:31 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
सामान्यांच्या खिशाला कात्री!ऐन थंडीत अंड्यांचे दर कडाडले; पुढील २ महिने असाच राहणार 'महागाई'चा तडाखा!
advertisement
advertisement
advertisement