मळदच्या तलावात हजारो माशांचा मृत्यू , गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका

Last Updated : सांगली
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे घातक रसायन मिश्रित सांडपाणी पावसाच्या पाण्यात सोडल्याने तलावातील माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
मळदच्या तलावात हजारो माशांचा मृत्यू , गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका
advertisement
advertisement
advertisement