आरक्षणासाठी मराठा बांधवांचा सांगलीत मोर्चा, सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी

Last Updated : सांगली
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात पुन्हा मोर्चे निघायला सुरूवात झालीय. सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या मोर्चात हजारो मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. मागणी मान्य झाली नाही तर यापुढे ठोक मोर्चा काढून धडा शिकवण्याचा इशारा देण्यात आला.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
आरक्षणासाठी मराठा बांधवांचा सांगलीत मोर्चा, सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी
advertisement
advertisement
advertisement