रस्त्यावर बिनधास्त फिरतोय बिबट्या, साताऱ्यात बिबट्याचा धुमाकूळ

Last Updated : सातारा
साताऱ्याच्या कराडमध्ये वराडे गावात बिबट्याचा मुक्तपणे वावर पाहायला मिळतोय. एक दोन नव्हे तर तब्बल तीन बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
रस्त्यावर बिनधास्त फिरतोय बिबट्या, साताऱ्यात बिबट्याचा धुमाकूळ
advertisement
advertisement
advertisement