2 वाटी मैदा, 1 वाटीभर ओले तुरीचे दाणे; घरगुती पद्धतीनं अशी तयार करा कचोरी

Last Updated :  वर्धा
वर्धा : कचोरी हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे आणि सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू झालेला आहे. हिवाळ्याच्या हंगामात तुरीचे दाणे हे घरोघरी उपलब्ध असतात. या तुरीच्या ओल्या दाण्यांपासून सोप्या घरगुती पद्धतीने कचोरी बनवता येऊ शकते. याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी अंकिता काकडे यांनी सांगितली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/ वर्धा/
2 वाटी मैदा, 1 वाटीभर ओले तुरीचे दाणे; घरगुती पद्धतीनं अशी तयार करा कचोरी
advertisement
advertisement
advertisement