advertisement

दारू पिऊन शेतात झोपली महिला; सकाळी अशा अवस्थेत आढळली की सर्वांनाच धक्का

Last Updated:

सकाळी एका अनोळखी व्यक्तीनं तिला पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. रात्री दारू पिऊन झोपलेली महिला सकाळी अशा अवस्थेत दिसली की सर्वांनाच धक्का बसला.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : दारू प्यायल्यानंतर अनेकांचं स्वतःवरही नियंत्रण राहत नाही. दारू पिऊन रस्त्यात पडलेल्या काही व्यक्तींना तुम्ही पाहिलं असेल. अशीच एक महिला जी दारू प्यायली. नशेत ती शेतातच झोपली. सकाळी एका अनोळखी व्यक्तीनं तिला पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. रात्री दारू पिऊन झोपलेली महिला सकाळी अशा अवस्थेत दिसली की सर्वांनाच धक्का बसला.
स्टॅव्ह्रोपोल किराई येथील ही विचित्र घटना आहे. मरिना असं या महिलंच नाव. मरिना वृद्ध आहे. दारू प्यायल्यानंतर दारूच्या नशेत ती शेतातील मेंढ्यांच्या शेडमध्ये झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी एका वाटसरूनं तिला पाहिलं तेव्हा तो तिचे पाय पाहून हादरला. तिच्या पायाला कुणीतरी चावा घेतलं होतं. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं.
advertisement
स्थानिक वृत्तानुसार, मरीना रुग्णालयात पोहोचेपर्यंत गँग्रीनचा परिणाम झाला होता आणि तिचे उर्वरित दोन्ही पायही कापले गेले. NHS वेबसाइटनुसार, गँग्रीन ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये शरीरातील ऊती रक्त कमी झाल्यामुळे मरतात.
मरीनाचं काय झालं?
आता मरीनावर शहरातील बेघर निवारागृहात उपचार सुरू आहेत. आगीच्या धोक्यामुळे हे निवारागृह लवकरच बंद होणार आहे. डेली स्टारच्या म्हणण्यानुसार, हेल्पिंग हँड शेल्टरचे प्रमुख ओल्गा शिरायेवा यांनी सांगितलं की, मरीनाकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत आणि ती संपर्क करू शकणारं दुसरं कोणीही नाही.
advertisement
मरिना मित्रमैत्रिणी बनवत आहे आणि हळूहळू बरी होत आहे, परंतु तिचं कुटुंब तिच्याशी बोलण्यास तयार नाही. "त्यांच्याकडे काहीही नाही आणि त्यांना जाण्यासाठी जागा नाही," तो म्हणाला. याशिवाय त्यांना सर्वत्र घेऊन जावे लागते आणि त्यांना डायपर घालावे लागतात जे बदलावे लागतात, असं ओल्गा यांनी सांगितलं.
advertisement
हेल्पिंग हँड शेल्टरने मरीनाच्या भावाशी संपर्क साधला. पण त्यानं सांगितलं की, तिनं स्वतःच निर्णय घेतले आहेत. आम्ही तिच्याशी कित्येक वर्षे बोललोच नाही. आम्हाला पुन्हा कॉल करू नका.' मरीना चांगलं संभाषण करू शकते, स्वतः स्मोकिंगही करू शकते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
दारू पिऊन शेतात झोपली महिला; सकाळी अशा अवस्थेत आढळली की सर्वांनाच धक्का
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement