Barshi Former deputy sarpanch Ends Life : बुधवारी सकाळी सासुरे गावात पूजा गायकवाड हिच्या घरासमोर एक गाडी उभी होती. गाडीच्या ड्रायव्हर सीटवर गोविंद बर्गे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले.