TRENDING:

जूनमध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन, या तीन राशींच्या लोकांचं होणार नुकसान, आताच व्हा सावध!

Last Updated:
हिंदू पंचागानुसार, जून महिना सुरू होणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, जून महिला खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपले स्थान बदल आहेत. ज्योतिष गणनेनुसार, प्रत्येक महिन्यात कुठला ला कुठला ग्रह हा राशी परिवर्तन करतो. याचा प्रभाव हा सर्व 12 राशींवर पाहायला मिळतो. (सर्वेश श्रीवास्तव/अयोध्या, प्रतिनिधी)
advertisement
1/6
जूनमध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन, या तीन राशींच्या लोकांचं होणार...
जून महिन्यात प्रचंड ऊन जाणवणार आहे. तर दुसरीकडे नक्षत्रांचाही प्रभाव पाहायला मिळणार आहे. मे महिन्याच्या शेवटपासूनही सूर्य नक्षत्र परिवर्तन करुन रोहिणी नक्षत्रात परिवर्तन करेल. यामुळे नौतपा प्रारंभ होईल. तर 1 जून रोजी बूध, त्यानंतर मगंळ, शुक्र आणि सूर्य राशी परिवर्तन करतील. इतकेच नव्हे तर शनिसुद्धा आपली चाल बदलणार आहे. यामुळे या सर्वांचा 12 राशींवर परिणाम पाहायला मिळणार आहे. यामध्ये कुणाचा फायदा होईल, तर कुणाचे नुकसान होईल.
advertisement
2/6
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जून महिन्यात 3 राशीच्या लोकांना सावधान राहायची आवश्यकता आहे. त्यांचे नुकसान होऊ शकते. जवळच्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. त्यामुळे त्या राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
3/6
मिथुन राशी : या राशीच्या लोकांसाठी जून महिन्या हा संकटांचा महिना असेल. त्यामुळे सावधान राहण्याची गरज आहे. कुणी फसवू शकते. तसेच एक लहान चूक तुमची प्रतिमा खराब करू शकते. वाद विवाह होऊ शकतात. व्यापारात समस्या येऊ शकते. या महिन्यात गुंतवणूक करू नका.
advertisement
4/6
कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांसाठी जून महिना तणावपूर्ण असेल. अनेक प्रकारची संकटं येऊ शकतात. विचार करुन पैशांचा व्यवहार करावा. खर्च करताना नियंत्रणात करावा.
advertisement
5/6
कुंभ राशी : कुंभ राशीच्या जातकांसाठी जून महिना हा चांगला महिना नाही. करिअरमध्ये समस्या येऊ शकते. आर्थिक व्यवहारात नकारात्मक स्थिती तयार होऊ शकते. प्रेमसंबंधातही अडचणी येऊ शकतात.
advertisement
6/6
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
जूनमध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन, या तीन राशींच्या लोकांचं होणार नुकसान, आताच व्हा सावध!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल