TRENDING:

बिग बॉसच्या विजेत्याला मिळालं मुंबईत हक्काचं घर, इतकी आहे किंमत

Last Updated:
Mhada Lottery 2024 got Big Boss Winner : बिग बॉस जिंकणाऱ्या स्पर्धकाला लॉटरी लागली आहे. मुंबईत त्याने घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
advertisement
1/8
बिग बॉसच्या विजेत्याला मिळालं मुंबईत हक्काचं घर, इतकी आहे किंमत
बिग बॉस जिंकणाऱ्या एका विजेत्याला मुंबईत हक्काचं घर मिळालं आहे.
advertisement
2/8
नुकतीच सर्वसामान्यांसाठीची म्हाडाची लॉटरी निघाली ज्यात अनेक कलाकारांना लॉटरी लागली.
advertisement
3/8
या लॉटरीमध्ये बिग बॉस विजेत्या स्पर्धकाचंही नाव आहे.
advertisement
4/8
या बिग बॉस विजेत्याला मुंबईतील पवई म्हाडाच्या एचआयजी क्षेणीत घर लागलं आहे.
advertisement
5/8
मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण करणारा तो बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे आहे. शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता आहे.
advertisement
6/8
शिव ठाकरेला पवई येथे म्हाडाचं घर लागलं आहे. त्याच्या घराची किंमत ही जवळपास 1 कोटी 78 लाख रुपये इतकी आहे.
advertisement
7/8
शिव ठाकरेबरोबरच पवईमध्ये अभिनेता गौरव मोरेला देखील घर लागलं आहे. दोघांनी एकाच श्रेणीतील घरांसाठी अर्ज केला होता. दोघांनाही लॉटरी लागली आहे.
advertisement
8/8
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील निखिल बनेला विक्रोळी येथील कन्नमवार नगरमध्ये घर मिळालं आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री गौतमी देशपांड हिला गोरेगाव येथे लॉटरी लागली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बिग बॉसच्या विजेत्याला मिळालं मुंबईत हक्काचं घर, इतकी आहे किंमत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल