TRENDING:

संस्कृती बालगुडेच्या स्वप्नांचं घर होता होता राहिलं, म्हाडाच्या लॉटरीत कलाकार आणि राजकारण्यांचं नशीब फळफळलं

Last Updated:
घर घेण्याचं स्वप्न पाहणारा प्रत्येकजण 8 ऑक्टोबरला होणाऱ्या म्हाडाच्या अंतिम यादीची वाट पाहत आहे. अनेक कलाकारांनी म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी अर्ज केला आहे. अंतिम यादीत कोणत्या कलाकारांची नावं आहेत पाहूयात.
advertisement
1/9
संस्कृतीचं घर होता होता राहिलं, म्हाडाच्या लॉटरीत कलाकारांचं नशीब फळफळलं
8 ऑक्टोबर रोजी म्हाडाच्या 2030 घरांकरिता लॉटरी काढली जाणार आहे. या घराची अंतिम यादी समोर आली आहे.
advertisement
2/9
अनेक कलाकार आणि राजकीय मंडळींनी म्हाडाच्या घरांसाठी नाव नोंदणी केली होती.
advertisement
3/9
एकूण 27 कलाकारांनी गोरेगाव येथील घरांना पसंती दिली होती. इथे कलाकार गटासाठी 2 घरं उपलब्ध आहेत. 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता या यातील पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. ज्यात 4 कलाकारांची नाव आहेत.
advertisement
4/9
गौष्ट एका पैठणीची सिनेमाचा दिग्दर्शन शंतनु रोडे याचं नाव अंतिम यादीत आहे.
advertisement
5/9
पिंकिचा विजय असो मालिकेतील अभिनेता विजय आंदळकरचं नावही अंतिम यादीत आहे.
advertisement
6/9
अभिनेत्री किशोरी विज शहाणे यांनाही म्हाडाचं घर लागण्याची शक्यता आहे.
advertisement
7/9
क्यूंकी सास भी कभी बहू थी मालिकेतील अभिनेत्री नारायणी शास्त्री हिलाही म्हाडाचं घर मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
8/9
अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिनं देखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला होता पण प्रमाणपत्र अवैध ठरल्याने ती अपात्र ठरली. संस्कृती घर होता होता राहिलं.
advertisement
9/9
त्याचप्रमाणे माजी खासदार राजू शेट्टी यांनाही कोपरी पवई येथे घराची लॉटरी लागली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
संस्कृती बालगुडेच्या स्वप्नांचं घर होता होता राहिलं, म्हाडाच्या लॉटरीत कलाकार आणि राजकारण्यांचं नशीब फळफळलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल