TRENDING:

'ये पाव्हणी, बघ की इकडे...', ऐन गणेशोत्सवात मराठी अभिनेत्रीसोबत भररस्त्यात धक्कादायक प्रकार

Last Updated:
प्रसिद्ध मराठी टेलिव्हिजन अभिनेत्रीसोबत ऐन गणेशोत्सवाच्या काळात भर रस्त्यात धक्कादायक प्रकार घडला. अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत हे सांगितलं.
advertisement
1/9
ऐन गणेशोत्सवात मराठी अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार, 6 मुलं गाडीवरून आले अन्...
मुंबई असो किंवा पुणे गणेशोत्सव म्हटल्यावर संपूर्ण शहर दिवसरात्र जाग असतं. रात्री उशिरापर्यंत लोक जागे असतात. गणेशोत्सव मंडळांमध्ये भाविकांची दर्शनसाठी ये जा सुरू असते.
advertisement
2/9
ऐक गणेशोत्सवाच्या दिवसात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत एक विचित्र घटना घडली आहे. अभिनेत्री घरी जात असताना रस्त्यात तिची छेड काढण्यात आली. अभिनेत्री इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत ही धक्कादायक घटना सर्वांबरोबर शेअर केली.
advertisement
3/9
झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आलापिनी हिच्याबरोबर हा धक्कादायक प्रसंग घडला. आलापिनी हिनं पोस्टमध्ये नेमकं काय घडलं हे सांगितलं.
advertisement
4/9
आलापिनी हिनं लिहिलंय, "3 टू व्हिलर, 6 मुल गाडी चालवताना सतत बोलत होते. रस्त्याच्या मधोमध हा प्रकार सुरू होता. मी त्यांना ओव्हरटेक केलं. त्यानंतर ते हॉर्न वाजवणारे हे मला माहिती होतं."
advertisement
5/9
"बघ की इकडे, ये पाव्हवी... त्यांनी शिट्टी वाजवली. मी मागे वळले तेव्हा ते काही झालंच नाही अशा आविर्भावात पुढे निघून गेले."
advertisement
6/9
आलापिनी हिनं शेवटी लिहिलं, "मी घरी आले आणि मला माहिती नाही मी किती तरी वेळ बाप्पासमोर बसले होते."
advertisement
7/9
अभिनेत्री आलापिनी हिनं सांगितलेल्या या धक्कादायक प्रसंगानंतर तिच्या चाहत्यांकडूनही संताप व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
8/9
अभिनेत्री आलापिनी आणि वल्लरी विराज यांची जोडी मालिकेपासून हिट आहे. मालिका संपल्यानंतरही दोघी सोशल मीडियावर सक्रीय असतात.
advertisement
9/9
वल्लरी आणि आलापिनी यांच्या डान्सचे सुंदर व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. आलापिनी ही उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ये पाव्हणी, बघ की इकडे...', ऐन गणेशोत्सवात मराठी अभिनेत्रीसोबत भररस्त्यात धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल