TRENDING:

रात्री जेवण जास्त झाल्यास सकाळी काय करायचं? प्राजक्ता माळीनं सांगितला हटके उपाय

Last Updated:
रात्री कोणी खूप जास्त जेवलं असेल तर सकाळी काय करावं, शरीरावर त्याचा भार जाणवू नये यासाठी काय उपाय करावा, याबद्दल प्राजक्ताने हटके टिप सांगितली आहे.
advertisement
1/8
रात्री जेवण जास्त झाल्यास सकाळी काय करायचं? प्राजक्ता माळीनं सांगितला हटके उपाय
अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या फिटनेस, डान्स आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने चाहत्यांसाठी एक वेगळा आणि उपयुक्त सल्ला दिला आहे. रात्री कोणी खूप जास्त जेवलं असेल तर सकाळी काय करावं, शरीरावर त्याचा भार जाणवू नये यासाठी काय उपाय करावा, याबद्दल तिने हटके टिप सांगितली.
advertisement
2/8
प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नेहमीच तिचे फिटनसे व्हिडीओ शेअर करत असते. प्राजक्ता अष्टांगयोग फॉलो करतो. योगा करतानाचे अनेक व्हिडीओ देखील शेअर असते.
advertisement
3/8
अशीच एक स्टोरी प्राजक्तानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ज्यात रात्री जास्त जेवल्यानंतर सकाळी काय करावं हे तिनं सांगितलं होतं. ज्यात तिने दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर केल्या.
advertisement
4/8
प्राजक्ता स्वतःही खूप हेल्थ-कॉन्शस असून आपल्या फिटनेसबद्दल अत्यंत शिस्तीने जगते. वर्कआऊटशिवाय प्राजक्ताचा दिवस पूर्ण होत नाही.
advertisement
5/8
प्राजक्ताच्या हेल्दी लाइफस्टाइलचे हे छोटे छोटे टिप्स नेहमीच व्हायरल होतात. घरगुती अन्न, कमी तेल, कमी तळलेलं, आणि भरपूर पाणी. गोड खाण्याची तिला आवड असली तरी ती त्यावर स्वतःला कंट्रोल ठेवते.
advertisement
6/8
प्राजक्तानं शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिचा योगामॅट दिसतोय. तिने लिहिलंय,"रात्री खूप जास्त जेवलात तर… सकाळी उठवल्यावर अष्टांगयोग हा कम्पलसरी आहे."
advertisement
7/8
सकाळी शरीराची ऊर्जा पुन्हा जागी करण्यासाठी आणि मागील रात्रीचं ओझं हलकं करण्यासाठी योगापेक्षा चांगलं काही नाही, असं प्राजक्ता म्हणतेय.
advertisement
8/8
योगानंतर प्राजक्तानं ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला दिलाय. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये वाटीत काही ड्रायफ्रू्ट्स दिसत आहे. तिने लिहिलंय, "बरोबरीने 5 बदाम, 5 काजू, 5 मनुके, 5 पिस्ता, 2 अक्रोड आणि 2 अंजीर." हे कॉम्बिनेशन पचन सुधारतं, शरीराला नैसर्गिक उर्जा देतं आणि दिवस एनर्जेटिक बनवतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रात्री जेवण जास्त झाल्यास सकाळी काय करायचं? प्राजक्ता माळीनं सांगितला हटके उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल