Gautami Patil Photos: साडी, नथ अन् लाल टिकली, गौतमी पाटीलचा दिलखेचक अंदाज!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
गोतमी पाटील आपल्या कातिल अदांसाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग मोठा असून तिला पाहण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी होते. सौंदर्य आणि डान्सने ती प्रेक्षकांना घायाळ करत असते.
advertisement
1/7

गोतमी पाटील आपल्या कातिल अदांसाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग मोठा असून तिला पाहण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी होते. सौंदर्य आणि डान्सने ती प्रेक्षकांना घायाळ करत असते.
advertisement
2/7
सतत चर्चेत असणाऱ्या गौतमीने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. तिच्या नव्या फोटोंनी इंटरनेटवर चांगलाच राडा घातला.
advertisement
3/7
गौतमीने साडीतले फोटो शेअर केले आहेत. नाकात नथ आणि लाल टिकली साडी नेसलेल्या गौतमीचा हा श्रृंगार खूपच सुंदर आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
4/7
गौतमीचा हा पारंपारिक लूक लोकांच्या पसंतीस उतरत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांचा लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळतोय. लोक तिचं खूप कौतुक करत आहे.
advertisement
5/7
वेगवेगळ्या पोझ देत गौतमी पाटीलने हे फोटोसेशन केलं आहे. तिच्या फोटोंनी खळबळ उडवली असून तू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
advertisement
6/7
आपल्या अदा आणि डान्सने वेड लावणारी गौतमी पाटील नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. तिची क्रेझ खूप आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तिचे चाहते आहेत.
advertisement
7/7
महिलांमंडळीही तिच्यासाठी वेड्या आहेत. अनेकांच्या ओठांवर तिचंच नाव असतं. तिचा साधेपणा, खतरनाक डान्स, हटके अदा लोकांना तिच्या प्रेमात पाडतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gautami Patil Photos: साडी, नथ अन् लाल टिकली, गौतमी पाटीलचा दिलखेचक अंदाज!