TRENDING:

Valentine Day 2025 Wishes For Girlfriend : वाचताच ती गुलाबी होईल, गर्लफ्रेंडसाठी हॅपी व्हॅलेंटाईन डे मेसेज

Last Updated:
Happy Valentine Day 2025 Wishes in Marathi For Girlfriend: 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस. प्रेयसीला पाठवण्यासाठी खास असे व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा मेसेज.
advertisement
1/7
वाचताच ती गुलाबी होईल, गर्लफ्रेंडसाठी Happy Valentine Day Wishes
Happy Valentine Day 2025 Marathi Wishes for Girlfriend : 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस. प्रेयसीला पाठवण्यासाठी खास असे व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा मेसेज.
advertisement
2/7
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू, हात जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू. Happy valentine day
advertisement
3/7
तुझ्या हसण्याइतका आजचा सुंदर दिवस. संपूर्ण वर्षभर वाट पाहत होतो या दिवसाची, कारण आजचाच तो दिवस आहे जेव्हा मला मागायचा आहे आयुष्यभरासाठी तुझी साथ, Happy Valentine Day!
advertisement
4/7
तुझ्यावर प्रेम करणं हे रोलरकोस्टरवर स्वार होण्यासारखं आहे, अत्यंत रोमांचक, पुढे काय आहे हे कधीही न कळण्यासारखं. पण मला ते प्रचंड आवडतं आणि मला आयुष्य तुझ्याबरोबर असंच जगायचं आहे. Happy valentine day
advertisement
5/7
तुझ्याबरोबर, प्रत्येक क्षणाला असं वाटतं की आपण आपल्या प्रेमाने आकाश रंगवत आहोत, अत्यंत गडदपणे, तेजस्वी आणि सुंदरपणे हे प्रेम रेखाटत आहोत. तू माझी सर्वात आवडती आणि सुंदर कलाकृती आहेस, जिला आयुष्यभर जपायचं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.
advertisement
6/7
तुझ्या प्रेमात पडणं म्हणजे खोलवर समुद्रात जाण्यासारखं आहे हे मला माहीत आहे पण त्या खोल समुद्रात मला प्रेमाच्या लाटा झेलायच्या आहेत, तुझं होऊन राहायचं आहे. Happy valentine day
advertisement
7/7
तुझं माझं नातं असं असावं जे, शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावं, कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी  मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावं, Happy Valentine's Day
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Valentine Day 2025 Wishes For Girlfriend : वाचताच ती गुलाबी होईल, गर्लफ्रेंडसाठी हॅपी व्हॅलेंटाईन डे मेसेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल