TRENDING:

Happy Valentine Day Wishes : थेट हृदयाला भिडतील असे हॅपी व्हॅलेंटाईन डे मेसेज

Last Updated:
Happy Valentine Day Wishes in Marathi : व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस आलाच. व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या या खास दिवशी प्रेमाला शुभेच्छा देण्यासाठी खास हॅपी व्हॅलेंटाईन डे मेसेज.
advertisement
1/18
Happy Valentine Day Wishes : थेट हृदयाला भिडतील असे हॅपी व्हॅलेंटाईन डे मेसेज
14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस. कपल एकमेकांना लव्ह मेसेज पाठवतात. तुमच्याही प्रिय व्यक्तीला पाठण्यासाठी असेच व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा मेसेज.
advertisement
2/18
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं, हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं, हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
advertisement
3/18
तुझं माझं नातं असं असावं जे, शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावं, कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी  मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावं, Happy Valentine's Day
advertisement
4/18
प्रेम व्यक्त करायला एक दिवस पुरेसा नाही, प्रेमाचा हा बहर असाच युगान् युगे असू दे, कारण प्रेम ही भावना काही तासांची नाही, तर ही जन्मोजन्मीची राहू दे. Happy Valentine day
advertisement
5/18
बंध जुळले असता मनाचं नातंही जुळायला हवं, अगदी स्पर्शातूनही सारं सारं कळायला हवं Happy Valentines Day
advertisement
6/18
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं, तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं, Happy Valentines Day
advertisement
7/18
दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडते, तसेच काहीसे पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येते Happy Valentines Day
advertisement
8/18
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू, हात जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू. Happy valentine day
advertisement
9/18
तुझ्या हसण्याइतका आजचा सुंदर दिवस. संपूर्ण वर्षभर वाट पाहत होतो या दिवसाची, कारण आजचाच तो दिवस आहे जेव्हा मला मागायचा आहे आयुष्यभरासाठी तुझी साथ, Happy Valentine Day!
advertisement
10/18
तुझ्यावर प्रेम करणं हे रोलरकोस्टरवर स्वार होण्यासारखं आहे, अत्यंत रोमांचक, पुढे काय आहे हे कधीही न कळण्यासारखं. पण मला ते प्रचंड आवडतं आणि मला आयुष्य तुझ्याबरोबर असंच जगायचं आहे. Happy valentine day
advertisement
11/18
तुझ्याबरोबर, प्रत्येक क्षणाला असं वाटतं की आपण आपल्या प्रेमाने आकाश रंगवत आहोत, अत्यंत गडदपणे, तेजस्वी आणि सुंदरपणे हे प्रेम रेखाटत आहोत. तू माझी सर्वात आवडती आणि सुंदर कलाकृती आहेस, जिला आयुष्यभर जपायचं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा.
advertisement
12/18
तुझ्या प्रेमात पडणं म्हणजे खोलवर समुद्रात जाण्यासारखं आहे हे मला माहीत आहे पण त्या खोल समुद्रात मला प्रेमाच्या लाटा झेलायच्या आहेत, तुझं होऊन राहायचं आहे. Happy valentine day
advertisement
13/18
तुझं माझं नातं असं असावं जे, शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावं, कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी  मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावं, Happy Valentine's Day
advertisement
14/18
तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त आणि फक्त तुझीच आहे, हॅपी व्हॅलेंटाईन डे!
advertisement
15/18
तू फक्त माझा प्रियकर नाहीस, तू माझं सर्वस्व आहेस आणि माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम आहेस. सुंदर आठवणी बनवण्यासाठी मला तुझ्यासह आयुष्य कायम जगायचं आहे. व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!
advertisement
16/18
ज्याच्याजवळ माझ्या हृदयाची किल्ली आहे, ज्याचं प्रेम माझं मार्गदर्शक आहे, त्या माझ्या सर्वस्व असणाऱ्याला व्हॅलेंटाईन डे च्या मनःपूर्वक शुभेच्छा
advertisement
17/18
माझ्या हृदयात वाजणारा स्वर तूच आहेस, आयुष्यभर मला हा एकच राग आळवायचा आहे. तुझ्यासोबत सूर जुळवत जगायचं आहे, व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा!
advertisement
18/18
तुझ्या मिठीत मला एक सुरक्षित आश्रयस्थान सापडलं आहे आणि तुझ्या हृदयात मोजमापाच्या पलीकडे प्रेम आहे. या व्हॅलेंटाईन डे, मला एवढंच सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी जग आहेस.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Valentine Day Wishes : थेट हृदयाला भिडतील असे हॅपी व्हॅलेंटाईन डे मेसेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल