भंडाऱ्याला पावसाने झोडपलं... झाडं उन्मळून पडली, वाहतूक खोळंबली; बळीराजा हवालदिल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
.अनेकांच्या शेतातील सोलर पॅनलही उडाले असून बागायती शेतीचं नुकसान झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
advertisement
1/6

यवतमाळच्या पुसद परिसरात संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
advertisement
2/6
वादळी वाऱ्याचा सेलू, पिंपळाला, भोजला, वन वारला, कारला या गावांना मोठा फटका बसला.
advertisement
3/6
अनेक घरावरील टिन पत्रे उडाली तर शेतातील केळीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भंडारा जिल्ह्यात आज सायंकाळी ताशी 50 किमीच्या वेगानं वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली
advertisement
4/6
हातातोंडाशी आलेले केळीचे पिक अक्षरशः जमिनीवर लोळले., परभणीतही वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस बरसला.
advertisement
5/6
त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चांगलाच हादरला. .अनेकांच्या शेतातील सोलर पॅनलही उडाले असून बागायती शेतीचं नुकसान झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
advertisement
6/6
प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्या कडून केल्या जात आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
भंडाऱ्याला पावसाने झोडपलं... झाडं उन्मळून पडली, वाहतूक खोळंबली; बळीराजा हवालदिल