Rishabh Pant मोडणार वीरूची दादागिरी! कुणालाच जमलं नाही ते करून दाखवणार! भारताचा पहिला खेळाडू
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rishabh Pant Ready to break sehwag Record : टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
advertisement
1/5

लॉर्ड्सवर दुखापतग्रस्त असताना देखील मैदानात उतरुन खेळणाऱ्या ऋषभ पंतसाठी मोठी संधी चालून आली आहे. ऋषभला जर तीन बॉल खेळायला दिले तर तो मोठा रेकॉर्ड मोडू शकतो.
advertisement
2/5
वीरेंद्र सेहवाग याने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 90 सिक्स मारण्याचा विक्रम नोंदवला होता. सेहवागने पाकिस्तान आणि साऊथ अफ्रिकाविरुद्ध आक्रमक खेळी केल्या आहेत.
advertisement
3/5
तर टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत सध्या दुसऱ्या स्थानी आहे. ऋषभने आत्तापर्यंत टेस्ट करियरमध्ये 88 सिक्स मारले असून तो सेहवागचा रेकॉर्ड मोडण्यासाठी तीन बॉल लांब आहे.
advertisement
4/5
तसेच ऋषभने सध्या टीम इंडियाच्या हिटमॅनची बरोबरी साधलीये. नुकत्याच निवृत्त झालेल्या रोहित शर्माने देखील टेस्ट करियरमध्ये 88 सिक्स मारले आहेत.
advertisement
5/5
तर या यादीत टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी देखील आहे. थालाने त्याच्या छोट्या टेस्ट करियरमध्ये 78 सिक्स मारले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rishabh Pant मोडणार वीरूची दादागिरी! कुणालाच जमलं नाही ते करून दाखवणार! भारताचा पहिला खेळाडू