TRENDING:
advertisement

Pan Card

tag-image
<p>पॅनकार्ड हे सर्वात मोठं आयडेन्टी प्रूफ म्हणूनही वापरलं जातं. त्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू शकत नाही. आधारकार्डपासून ते बँक खात्यापर्यंत अनेक ठिकाणी पॅनकार्ड जोडावं लागतं. पॅनकार्डवर सगळे आर्थिक व्यवहार असतात ज्यावर आयकर विभाग लक्ष ठेवून असतं. तुम्ही पॅनकार्ड ऑनलाईन अपडेट करू शकता. भारत सरकारने पॅनकार्ड 2.0 या नव्या संकल्पनेला नुकतीच मंजुरी दिली आहे. यामध्ये तुमच्या पॅनकार्डवर QR कोड असणार आहे. या कोडच्या सहाय्याने तुमची सगळी माहिती स्कॅन करताच मिळून शकते. हे अधिक सुरक्षित असेल, यामुळे गैरप्रकार, फसवणूक आणि हॅकिंगच्या प्रकरणांवर नियंत्रण मिळेल असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.</p>
अजून दाखवा …

सर्व बातम्या

सुपरहिट बॉक्स

Fast Charging स्मार्टफोनसाठी खरंच फायद्याची? एकदा अवश्य घ्या जाणून
WhatsApp च्या कोट्यवधी यूझर्ससाठी गुडन्यूज! आलंय नवं फीचर
अचानक पहिलं प्रेम डोळ्यासमोर येईल! आजचं लव्ह राशीफळ कोणासाठी कसं असेल
OnePlus ते Realme पर्यंत! हे आहेत 3 हजार रुपयांच्या आतील बेस्ट Earbuds
PM Kisan Yojana : या तारखेला येणार PM Kisan योजनेचा 19 वा हप्ता
बळीराजाचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान होणार, पुरस्कारासाठी नोंदणी सुरू
कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 5 महिला शेतकरी तुम्हाला माहीत आहेत का?
Tata, Mahindra विसरा, भारतात येतेय सर्वात स्वस्त EV कार, किंमत फक्त 4 लाख!
Bajaj ने टाकला मोठा डाव, आणतेय 137 किमी चालणारी मजबूत स्कूटर!
दहा गुंठ्यातून लाखोंचा नफा, झेंडू उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल