छत्रपती संभाजीनगर : सध्याला वेगवेगळ्या प्रकारचे डाएट हे ट्रेंडिंगमध्ये आहेत. अनेक जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डाएट फॉलो करत असतात. अशातच एक डाएट म्हणजे ओझेम्पिक डाएट हे डाएट सध्याला ट्रेंडिंगमध्ये आहे. तर नेमकं हे डाएट काय आहे? हे डाएट कोणी करावे किंवा कोणी करू नये? याविषयीचं आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.