मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी अशी बाळा नांदगावकरांची ओळख आहे. 1992 मध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा कारसेवक बाळा नांदगावकर तिथे हजर होते. याचवेळी नांदगावकरांनी त्या बाबरीच्या ढाच्यातील दोन विटा आपल्यासोबत आणल्या होत्या. त्यापैकी एक वीट 32 वर्षानंतर त्यांनी राज ठाकरेंना दिली. त्यांनी असं का केलं? त्यातल्या दुसऱ्या विटेचं काय झालं? पाहूयात या व्हिडीओतून