TRENDING:

Dombivli:डोंबिवलीत काहीही होऊ शकतं! पोलीस स्टेशनमध्ये अचानक काळोख VIDEO

Author :
Last Updated : महाराष्ट्र
डोंबिवली: डोंबिवलीमध्ये वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडत असतात, याचा फटका नागरिकांना नेहमी बसतो. पण आता पोलिसांना देखील याचा फटका बसला आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे, डोंबिवली पश्चिमेतील महत्त्वाचे असलेले विष्णुनगर पोलीस स्टेशन इथं शुक्रवारी रात्री 7.55 मिनिटांनी बत्तीगुल झाली. तब्बल 40 मिनिटांनंतर लाईट आली. मात्र यावेळी पोलिसांना मोबाईलच्या फ्लॅशमध्ये काम करावं लागलं.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Dombivli:डोंबिवलीत काहीही होऊ शकतं! पोलीस स्टेशनमध्ये अचानक काळोख VIDEO
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल