शरद पवारांच्या एका पावसातल्या सभेने विरोधातल्या उदयनराजेंना पाडलं, तर कोल्हापुरातल्या एका सभेने आपलाच उमेदवार असलेल्या छत्रपती संभाजीराजेंना घरी पाठवलं.. त्यावेळी नक्की काय झालं होतं? पवार नक्की असं का बोलले होते? आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीची परिस्थिती कशी बदलत गेली? पाहूयात