दिवाळी जशी जवळ येते आहे तशी बाजारपेठ देखील साजश्या रोषणाईने उजळू लागली आहे. मुंबईच्या मज्जिद बंदर येथील सुतार चाळीतील एम्पायर ट्रेडर्स या होलसेल दुकानात या सणासाठी खास आकर्षक कंदील अत्यंत किफायतशीर दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. येथे 36 रुपयांपासून विविध रंगीबेरंगी, डिझाइनचे आणि दर्जेदार कंदील होलसेल दरात विकले जात आहेत.