ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आफ्रिकन महिलेनं गुरुवारी रात्री दारूच्या नशेत भर रस्त्यात तुफान राडा केला. या महिलेनं पोलिसांसोबत देखील वाद घातला आहे. ग्रेटर नोएडामधील जैतपूर भागातील ही घटना आहे, पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे.